Photo Credit; instagram

सुट्टी एन्जॉय करायला गेली अन्... 'या'हॉट  इन्फ्लूएन्सरचा कसा झाला मृत्यू?

Photo Credit; instagram

फराह एल काधी ही सोशल मीडियावर प्रसिद्ध ब्यूटी INFLUENCER होती.

Photo Credit; instagram

ट्युनिशियाची रहिवासी असलेली फराह माल्टामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती.

Photo Credit; instagram

फराहला 'लव्ह आयलँड माल्टा'च्या पहिल्या सीरीजसाठी ओळखले जाते.

Photo Credit; instagram

वयाच्या ३६ व्या वर्षी अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला

Photo Credit; instagram

फराहचे सोशल मीडियावर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

फराह एका खाजगी कंपनीत वास्तुविशारद असण्यासोबतच स्वतःचा फॅशन ब्रँडही चालवत होती.

Photo Credit; instagram

फराहला नवनवीन ठिकाणे पाहण्याची खूप आवड होती

पुढील वेब स्टोरी

'तुमच्यासाठी काय पण...' पोरींच्या मदतीला 'ही' लोकं असतात एका पायावर तयार!

इथे क्लिक करा