Photo Credit; instagram
Taapsee Pannu: 'मी कधीच माझ्या...' लग्नाच्या चर्चेवर तापसी काय म्हणाली?
Photo Credit; instagram
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. 36 वर्षीय तापसी पन्नू देखील सेटल होण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा आहेत.
Photo Credit; instagram
ती तिचा लॉन्गटाइम बॉयफ्रेंड मॅथियास बोईसोबत मार्चमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
आता तापसीने लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले की, 'ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार नाही.'
Photo Credit; instagram
तापसी म्हणाली, 'मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीच स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि मी देणारही नाही.'
Photo Credit; instagram
तापसीने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. आता लग्नाच्या बातमीत किती तथ्य आहे हे चाहत्यांना मार्चमध्ये कळेल.
Photo Credit; instagram
लग्न झालंच तर, शीख आणि ख्रिश्चन पद्धतीने ते होईल. माहितीनुसार, हे कपल 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करतायेत.
Photo Credit; instagram
तापसीने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर नेहमीच मौन बाळगले आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे नाते लाइमलाइटपासून दूर ठेवते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astrology: 'हा' आहे जगातील सर्वात लकी नंबर! कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव
बाईईई... काय प्रकार! दिशाचे हे फोटो पाहून तुम्हीही असंच म्हणाल!