Photo Credit; instagram
Astrology: 'हा' आहे जगातील सर्वात लकी नंबर! कारण...
Photo Credit; instagram
7 हा क्रमांक जगातील सर्वात लकी क्रमांक म्हणून मानला जातो.
Photo Credit; instagram
हा आकडा लकी मानण्यामागे अनेक कारणं आहेत.
Photo Credit; instagram
ज्याप्रमाणे आठवड्यात 7 दिवस असतात, त्याचप्रमाणे स्वर्गात जाण्यासाठी 7 पायऱ्या असतात.
Photo Credit; instagram
इंद्रधनुष्यात 7 रंग आहेत आणि पृथ्वीवरून भौतिक रूपात 7 ग्रह दिसतात.
Photo Credit; instagram
इतकंच नाही तर मानवी शरीरात 7 चक्र असल्याचंही मानलं जातं.
Photo Credit; instagram
याशिवाय लग्नाच्या वेळी वधू-वर 7 फेरे घेतात.
Photo Credit; instagram
आता तुम्हाला समजलंच असेल की 7 नंबर इतका लकी का मानला जातो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचा स्वत:वर नसतो ताबा असतात खूपच हट्टी!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं