Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचा स्वत:वर नसतो ताबा असतात खूपच हट्टी!
Photo Credit; instagram
लग्नापूर्वी मुलं आणि मुली एकमेकांचे गुण-दोष जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
Photo Credit; instagram
दोघांच्या व्यक्तिमत्त्वावर वैवाहिक जीवनाचे भवितव्य बऱ्याच अंशी अवलंबून असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे मूल्यमापन केले जाते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या मुली हट्टी असतात असं मानलं जातं.
Photo Credit; instagram
याचे कारण त्यांची मूलांक संख्या ५ आहे.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार अनेक वेळा या मूलांकाचे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
अशा वेळी ते लोक कधी कधी हट्टी आणि भांडखोरपणे वागतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Arrange नाही तर, Love मॅरेज करतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
झूम बराबर झूम शराबी... किती पेग घेणं सेफ, केव्हा होतो करेक्ट कार्यक्रम?
महिलांच्या पीरियड्सबाबत पुरुषांना 'या' गोष्टी माहितीच हव्या, नाहीतर...
1200 कोटींची कमाई, 400 कार.. केस कापणारा हा अब्जाधीश भारतीय आहे तरी कोण?
'अस्सं सासर सुरेख बाई', 'या' जन्म तारखेच्या मुली सासूसोबत...