Photo Credit; instagram

Arrow

बॅकलेस ड्रेसमध्ये एंट्री, सगळेच म्हणाले ही तर Fire...

Photo Credit; instagram

Arrow

मौनी रॉय ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या मनमोहक स्टाईलने चाहत्यांची मने जिंकून घेते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतीच मौनी तिच्या 'बदमाश' रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. यावेळी तिचा लूक एवढा बोल्ड होता की, सर्वांनाच तिने घायाळ केले.

Photo Credit; instagram

Arrow

मौनीने शॉर्ट गोल्डन शिमरी ड्रेस घातला होता, ज्यामध्ये बॅकनेक खूपच डिप होता. या बॅकलेस ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

मौनीने स्मोकी आय मेकअप केला होता, तर तिने वेव्ही स्टाईलमध्ये केस मोकळे सोडले होते.

Photo Credit; instagram

Arrow

मौनीने स्लिंग बॅग देखील घेतली होती. तिच्या या किलर लूकने सगळे तिच्याकडेच आकर्षित झाल्याचं पाहायला मिळालं.

Photo Credit; instagram

Arrow

मौनीचा हा लूक पाहून एका यूजरने लिहिलं की, Uff, आग लागली आहे. कोणी इतके हॉट कसे काय असू शकते?

Photo Credit; instagram

Arrow

मौनी पती सूरज नांबियारसोबत रेस्टॉरंटमध्ये दाखल झाली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

मौनी 38 वर्षांची आहे. ती अखेरची ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर-आलिया भट्टसोबत दिसली होती. ती डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजही राहिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या ती टेम्पटेशन आयलंड इंडिया या डेटिंग शोचे सूत्रसंचालन करत आहे. तिचा 'द व्हर्जिन ट्री' हा चित्रपट येणार आहे.

सई ताम्हणकरचं बोल्ड फोटोशूट, ऑफ शोल्डर वन पीस अन्... 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा