Photo Credit; instagram

Arrow

Met Gala 2023 : 40 लाखांचे तिकीट, 2 कोटींचे टेबल बुकिंग, एवढ्या महागड्या कार्यक्रमात खायला मुळा-लिंबू?

Photo Credit; instagram

Arrow

मेट गाला 2023 मध्ये बॉलिवूड-हॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्टनेही पहिल्यांदा पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आलियाच्या ब्राइडल लुकची जबरदस्त चर्चा झाली.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राही पती निक जोनाससोबत मोनोक्रोमॅटिक आउटफिटमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

पण एक गोष्ट जी आता व्हायरल होत आहे ती म्हणजे इथल्या कार्यक्रमात सेलिब्रिटींसाठी कोणत्या खास मेजवानीचे आयोजन केले होते?

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी या कार्यक्रमाची थीम दिवंगत डिझायनर कार्ल लेजरफेल्ड यांच्या नावावर ठेवण्यात आली होती. त्यांच्या आवडीनुसार मेटगालाचा मेनू ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्यांदा वाटाण्याचा सूप, यासोबत इतर भाज्या, लेमन क्रीम आणि ट्रफल स्नो दिला.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर मेन कोर्समध्ये सॅल्मन फिश, भाज्यांचा रस, एसपैरेगस, स्ट्रॉबेरी लोणचे आणि मुळा देण्यात आला. त्याचसोबत डाएट कोक आणि वाईनचा पर्यायही होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण यूजर्सना हा मेन्यू अजिबात आवडला नाही. ट्वीट करत सर्वजण यावर कमेंट करत मूर्खपणा असे म्हणत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यक्रमाचे तिकीट 50 हजार डॉलर्स म्हणजेच 40 लाखांपेक्षा जास्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, डिनर टेबल बुक करण्याची किंमत 2 कोटी रूपये होता. अशा परिस्थितीत आयोजकांना भारतीय ट्रोल करत आहेत.

पाकिस्तानातील पसुरीचे भोजपुरी व्हर्जन गाऊन प्रसिद्धिच्या झोतात! तरूणला मिळाली 'ही' मोठी संधी..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा