Photo Credit instagram

Arrow

40 वर्षांची प्रियंका चोप्रा चटपटीत पदार्थ खाऊनही राहते खूपच फिट

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वय 40 वर्ष असले तरी तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

Arrow

प्रियांका चोप्रा खूप फिट आहे. ती यासाठी चांगली लाइफस्टाइल आणि डाएट फॉलो करते.

Arrow

प्रियंका स्ट्रीक्ट डाएट न घेता संतुलित आहार घेते. प्रत्येक मुलीला तिच्यासारखी टोन्ड बॉडी आणि परफेक्ट फिगर हवी आहे.

Arrow

चला तर मग जाणून घेऊया प्रियांकाच्या फिटनेसचे रहस्य काय आहे?

Arrow

प्रियांकाने सांगितले की, ती खूप फूडी आहे. ती दिवसभर खाण्याचा विचार करत असते.

Arrow

प्रियांका रोज सकाळी 7 वाजता उठते. ती आठवड्यातून 3 दिवस व्यायामासाठी जिममध्ये जाते.

Arrow

जर तिला व्यायामासाठी जाता येत नसेल तर ती दोरीउड्या मारते.

Arrow

सकाळी नाश्त्यामध्ये ती ऑम्लेट, ब्रेड, अॅवाकाडो किंवा इडली, डोसा खातो. ती भारतात असते तेव्हा पराठेही खाते.

Arrow

प्रियांकाला घरी स्वयंपाक करायला आवडतो. डाळी, भात, भाज्या, सूप, ग्रील्ड चिकन फिश, उकडलेले अंडे यांचा आहारात ती समावेश करते.

Arrow

तसेच नाचणीची भाकरी खाते कारण, त्यामध्ये भरपूर प्रथिने आणि ते ग्लूटेन फ्री असते.

Arrow

प्रियांकाला भेंडी, दही, रायता, लोणचे, कोशिंबीर खायला आवडते. ती दररोज 7 ते 8 बाटल्या पाणी पिते.

Arrow

प्रियांका अमेरिकेत असते तेव्हा ती दुपारच्या जेवणात सॅलडसोबत भाजलेले मासे खाते.

Arrow

ती स्नॅक्समध्ये मखाना खाते. तिला पानीपुरी, फिश करी, दही-भात खायलाही आवडते.

Arrow

प्रियांका रात्रीच्या जेवणात सूपसोबत चिकन किंवा फिश यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ नेहमी खाते.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; अजित पवार भाजपसोबत जाणार? स्वत: म्हणाले...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा