Photo Credit; instagram
Arrow
13 वर्षांनी लहान असलेल्या पत्नीसोबत 42 वर्षीय अभिनेत्याचा रोमान्स, शेअर केला Kissing फोटो
Photo Credit; instagram
Arrow
शाहिद कपूर आणि त्याची प्रेयसी मीरा राजपूत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ही जोडी पुन्हा एकदा रोमँटिक झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्याने पत्नी मीरासोबतचे फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हे फोटो दिवाळीच्या सेलिब्रेशनचे आहेत. यामध्ये हे कपल रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये शाहिद पत्नीच्या गालावर किस करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कॅप्शनमध्ये शाहिदने लिहिले- माझे प्रेम...
Photo Credit; instagram
Arrow
फोटोंमध्ये शाहिद ब्लॅक आउटफिटमध्ये आहे. तर मीरा लाल प्रिंटेड साडीमध्ये सुंदर दिसत होती. ती चोकर नेकपीस आणि ग्लॅम मेकअपमध्ये दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
शाहिद आणि मीरा अनेकदा इन्स्टावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. त्यांची केमिस्ट्री जबरदस्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शाहिद-मीराने 2015 मध्ये लग्न केले होते. इतक्या वर्षांनंतरही त्यांचे प्रेम कायम आहे. ते इंडस्ट्रीतील आनंदी जोडप्यांपैकी एक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांना दोन मुले आहेत. मीरा फिल्म इंडस्ट्रीतली नाही. तरीही बी-टाऊनच्या पार्ट्यांमध्ये तिचा दबदबा असतो.
Photo Credit; instagram
Arrow
शाहिद शेवटचा 'ब्लडी डॅडी'मध्ये दिसला होता. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये देवा आणि अनटायटल रोमँटिक कॉमेडी यांचा समावेश आहे.
कोहलीचा पराक्रम... अनुष्का शर्मालाही आवरलं नाही हसू, पहा Video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप