Photo Credit; instagram

Arrow

'वय झालं, बंद कर काम'; 42 वर्षीय सनीला लोकांनी मारले टोमणे!

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीने तिला लोकांकडून मिळालेल्या बिनकामाच्या सल्ल्यांवर मौन तोडले आहे. तिने सांगितले की, एक काळ होता जेव्हा लोक वयावर कमेंट करायचे. 

Photo Credit; instagram

Arrow

सनी नुकतीच अनुराग कश्यपच्या केनेडी चित्रपटात दिसली. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत सनी म्हणाली, 'आता ती मोठ्या भूमिका नाही तर छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकांच्या शोधात आहे. तिला आता स्टार बनण्याच्या शर्यतीत उतरायचे नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच सनीने तिला लोकांकडून मिळणाऱ्या निरुपयोगी सल्ल्यांचाही उल्लेख केला आणि महिला कशा टाइपकास्ट असतात हे सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

सनी म्हणाली, 'हा एक प्रकारे इंडस्ट्रीचा भाग बनला आहे. तुम्ही कोणत्याही वयात यशस्वी होऊ शकता, तुम्ही तुमचे करिअर कधीही सुरू करू शकता.' 

Photo Credit; instagram

Arrow

'हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. आता वेळ किंवा वयोमर्यादा नाही. जसे की 10-15 वर्षांपूर्वी होते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा लोक म्हणायचे की तुझे वय झाले आहे आणि आता काम बंद कर. या सर्व आता फक्त भूतकाळातील गोष्टी आहेत.' 

Photo Credit; instagram

Arrow

'ज्यांना वाटले की त्यांची वेळ संपली आहे ते कमबॅक करत आहेत. यशस्वी करिअर घडवत आहे. माझ्यासाठीही आता स्टार बनणे ही प्रायोरिटी राहिलेली नाही.' 

Photo Credit; instagram

Arrow

सनी पॉर्न स्टार राहिली आहे. तिने पूजा भट्टच्या जिस्म 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यापूर्वी ती बिग बॉसमध्ये दिसली होती.

लग्नाला झाले 10 महिने; अभिनेत्रीने दिली गुड न्यूज! Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा