Photo Credit; instagram
जरीची साडी, केसात गजरा अन्... 44 वर्षीय श्वेता शिंदेचा स्पेशल हळदीकुंकू लुक!
Photo Credit; instagram
मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री-निर्माता म्हणजे श्वेता शिंदे.
Photo Credit; instagram
श्वेताने अनेक वेगवेगळ्या मालिकांची निर्मिती केली आहे. लागिरं झालं जी, देवमाणूस या तिच्या मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजल्या.
Photo Credit; instagram
मालिका सादर करणारी श्वेता खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होते.
Photo Credit; instagram
यावेळी श्वेता तिच्या हळदीकुंकू स्पेशल लुकमुळे चर्चेत आली. नुकतंच तिने तिचं हळदीकुंकू केलं.
Photo Credit; instagram
श्वेताने हळदीकुंकूसाठी खास काळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
Photo Credit; instagram
श्वेता कायम तिच्या लूक आणि पर्सनालिटीमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
Photo Credit; instagram
नाकात बारीक नथ, गळ्यात मंगळसूत्र आणि केसांत गजरा माळून श्वेता सुंदर दिसत होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
माणसाचं नशीब बदलून टाकतात हे दोन अंक!
इथे क्लिक करा
Related Stories
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!
22 व्या वर्षी मोडलं लग्न... पतीच्या निधनाच्या 8 दिवसानंतर काय म्हणाली 'अंगूरी भाभी'?