Photo Credit; instagram
माणसाचं नशीब बदलून टाकतात हे दोन अंक!
Photo Credit; instagram
जीवनाशी संबंधित घटना आणि त्यांच्या परिणामांचे ज्योतिषशास्त्रात मूल्यमापन केले जाते.
Photo Credit; instagram
यासाठी माणसाच्या जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्रांची स्थिती महत्त्वाची असते.
Photo Credit; instagram
या आधारे, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन आणि अंदाज देखील केला जातो.
Photo Credit; instagram
त्याच वेळी, अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांक या दोन संख्यांना खूप महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही व्यक्तीचा मूलांक क्रमांक त्याच्या जन्मतारखेवरून ओळखला जातो.
Photo Credit; instagram
तुमचा जन्म 1 ते 9 च्या दरम्यान ज्या तारखेला झाला त्याला मूलांक म्हणतात.
Photo Credit; instagram
तसंच दोन अंकी जन्मतारीख असलेल्यांचा मूलांक त्या अंकांची बेरीज असतो.
Photo Credit; instagram
तर, भाग्यांक व्यक्तीचे आयुष्य कोणत्या दिशेने जाऊ शकते हे दर्शविते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
करिअर आणि प्रेमात 'या' मूलांकाच्या व्यक्तींचं नशीब असतं भारी!
इथे क्लिक करा
Related Stories
लग्नाआधी मुला-मुलीने 'या' गोष्टी करायलाच हव्या, तरच…
तुमचं मुलही आहे अभ्यासात मागे? विकास दिव्यकीर्तिंच्या खास टिप्स
भारीच! 'M' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...
लाखात एकाच व्यक्तीच्या तळहातावर असते 'ही' दुर्मिळ रेष, पाहा तुमच्या आहे का!