Photo Credit; instagram
5 वर्ष लिव्ह-इनमध्ये, ईशासोबत लग्नाच्या चर्चांवर ऋषी सक्सेना काय बोलला?
Photo Credit; instagram
बानू बया फेम अभिनेत्री ईशा केसकर आणि काहे दिया परदेस फेम अभिनेता ऋषी सक्सेना यांचे लव्ह-रिलेशन कोणापासून लपलेले नाही.
Photo Credit; instagram
मराठी इंडस्ट्रीतील हीट कपल्सपैकी एक त्यांची जोडी आहे. सोशल मीडियावर दोघंही त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
Photo Credit; instagram
ईशा-ऋषी गेल्या 5 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. आता ते कधी लग्न बंधनात अडकतायेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Photo Credit; instagram
ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत ऋषी यावर बोललाही आहे.
Photo Credit; instagram
2018 मध्ये ऋषी आणि ईशाची पहिली भेट 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर झाली होती.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, ईशानेच ऋषीला प्रपोज केलं होतं आणि सुरुवातीला तो नाहीसुद्धा म्हणाला होता. पण एका कॉफी डेटनंतर तोही तिच्या प्रेमात पडला.
Photo Credit; instagram
लग्नाच्या चर्चेवर ऋषी एका मुलाखतीत म्हणाला की, 'त्या बातम्या खोट्या आहेत. मी इतक्यात लग्न करणार नाही.'
Photo Credit; instagram
'सध्या तरी आमचा लग्नाचा विचार नाहीये. पण हो आम्ही लग्न करणार आहोत पण इतक्यात नाही."
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Ghee : तुमच्या घरातील तूप शुद्ध की भेसळयुक्त... ओळखाचं कसं?
इथे क्लिक करा
Related Stories
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!
कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...
'माझ्या Kiss ने सर्वांना हादरवून टाकलेलं', अभिनेत्याने लिपलॉक सीनबद्दल सगळंच सांगितलं!
बाईई काय प्रकार... जान्हवी कपूरची फिगर अशी कशी झाली?