Photo Credit; instagram

'बन जा मेरी रानी...', मलायकासोबत अभिनेत्याचा रोमान्स

Photo Credit; instagram

झलक दिखला जा कार्यक्रमात गुरु रंधावा आणि सई मांजरेकरने हजेरी लावली. 

Photo Credit; instagram

शो मध्ये गुरूने स्पर्धकांचां डान्स एन्जॉय करण्याबरोबरच खूप मस्ती केली. 

गुरूने सई मांजरेकर, गौहर खान, अर्शद वारसी, फराह खान आणि मलायका अरोरासोबत डान्स केला.

अद्रिजा सिन्हा आणि आकाश थापाने बन जा मेरी रानी गाण्यावर डान्स केला. 

त्यानंतर याच गाण्यावर गुरू रंधावा आणि मलायकाने डान्स करत सगळ्यांना थक्क केलं. 

५० वर्षीय मलायकासोबत गुरूने रोमँटिक डान्स केला. यावेळी मलायकाने त्याला फ्लाईंग दिला. 

पुढील वेब स्टोरी

'आपकी आँखों में कुछ'; साडीत खुललं साराचं सौंदर्य, हटणार नाही नजर

इथे क्लिक करा