Photo Credit; instagram
Arrow
धकधक गर्ल Madhuri पन्नाशीनंतही करतेय कहर, काय आहे Fitness सीक्रेट?
Photo Credit; instagram
Arrow
90's ची धकधक गर्ल माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींच्या यादीत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माधुरी ५६ वर्षांची आहे पण, तिचा फिटनेस पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माधुरी फिटनेस फ्रीक आहे आणि ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते.
Photo Credit; instagram
Arrow
माधुरी फिट राहण्यासाठी डाएट करत नाही. ती फूडी आहे आणि जेवणाशिवया राहू शकत नाही. मग ती एवढी फिट कशी? जाणून घ्या रहस्य...
Photo Credit; instagram
Arrow
माधुरी तिच्या सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करते. ती सकाळी नटही खाते.
Photo Credit; instagram
Arrow
माधुरीला दुपारच्या जेवणात डाळ, भात, भाज्या, चिकन असे प्रोटीनयुक्त पदार्थ खायला आवडतात. तिला होलग्रेन खायलाही आवडतात.
Photo Credit; instagram
Arrow
माधुरी तिच्या डिनरमध्ये आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करते. ती रात्री भाजी, मांस, कडधान्ये, अंडी कमी प्रमाणात खाते.
Photo Credit; instagram
Arrow
माधुरी दीक्षित रात्री 7 वाजताच जेवण करते. त्यानंतर काहीही खात नाही.
Photo Credit; instagram
Arrow
स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी माधुरी एक दिवसही योगा चुकवत नाही. सर्व प्रथम ती सूर्यनमस्कार करते आणि नंतर मेडिटेशन करते.
'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेचा लग्नसोहळा थाटात पार! Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...
Palak Tiwari: पलकचा विषय हार्डए, कारण तिच्याकडे...
Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीचे हे फोटो पाहाच, तुम्हीही म्हणाल बाईई... काय प्रकार!
'या' अभिनेत्रीचा धुमाकूळ, महाराष्ट्रातील माजी CM सोबत आहे Family कनेक्शन