रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी रील बनवण्यासाठी ट्रेनच्या दरवाजामधून बाहेर लटकताना दिसते.
Photo Credit; instagram
मात्र, जेव्हा ट्रेनच्या मार्गावर वळण आलं तेव्हा ट्रेनचा दरवाजा अचानक बंद झाला आणि ती मुलगी ट्रेनमधून खाली पडली.
Photo Credit; instagram
खरंतर, ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे ती मुलगी खाली रूळावर उतरली आणि यादरम्यान तिला कोणतीच गंभीर दुखापत झाली नाही.
Photo Credit; instagram
हा व्हिडीओ मुनेव्वर इस्क निजामने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि या व्हिडीओ क्लिपला आतापर्यंत 104 मिलियनहून अधिक Views मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
यावर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की रील बनवण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालणं घातक ठरू शकतं.
Photo Credit; instagram
व्हिडीओसोबत निजामने कॉमेडी पद्धतीने कॅप्शन लिहिले आहे.
Photo Credit; instagram
या मुलीने कॅप्शनमध्ये लिहिले की "मी श्रीलंकेच्या ट्रेनमध्ये प्रवास करत होते आणि त्यादरम्यान मी ट्रेनच्या दरवाजामधून बाहेर झुकले आणि रील बनवण्यासाठी चांगली पोझ दिली."
Photo Credit; instagram
मात्र यादरम्यान दरवाजा अचानक बंद झाला आणि मी गोंधळले. खरंतर, त्यावेळी ट्रेन थांबणार होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य