Photo Credit; instagram

Arrow

आमिर खानला मिळाला पुणेकर जावई, नुपूर शिखरे कोण?

Photo Credit; instagram

Arrow

आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी इरा खान लवकरच नवरी होणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आयरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत जानेवारीत लग्नबंधनात अडकणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता आमिर खानचा होणारा पुणेकर जावई आहे तरी कोण? याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. तो खूप पूर्वीपासून आयराला ट्रेनिंग देत होता. 

Photo Credit; instagram

Arrow

नुपूर हा आमिर खानचाही ट्रेनरही राहिला होता असं म्हटलं जातं. त्याने सुष्मिता सेनलाही जवळपास १० वर्ष ट्रेनिंग दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2020 च्या लॉकडाऊन दरम्यान, आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष देण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. 

Photo Credit; instagram

Arrow

फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर शिखरे डान्सर देखील आहे. त्याने अनेकदा त्याचे डान्सचे व्हिडीओ शेअर केलेत. 

सोनाली कुलकर्णी Vacation मोडवर पण, चाहते का झाले नाराज?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा