Photo Credit; instagram

गर्लफ्रेंडसोबत आमिर खानचा रोमान्स; कारमध्ये केलं Kiss!

Photo Credit; instagram

बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या त्याच्या प्रोफेशनल नव्हे तर लव्ह लाइफमुळे चर्चेत आला आहे.

Photo Credit; instagram

हा 60 वर्षीय अभिनेता आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहेत. जेव्हा आमिरने आपल्या गौरीसोबतच्या नात्याबद्दल सर्वांना सांगितले तेव्हापासून तो नेहमी गर्लफ्रेंड सोबत दिसत असतो.

Photo Credit; instagram

नुकतंच, आमिर खानला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं. यावेळी त्याची गर्लफ्रेंड गौरी कारमध्ये बसून आमिरची वाट पाहत होती.

Photo Credit; instagram

कारमध्ये आपल्या लेडी लव्हला पाहून आमिरच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. अशावेळी, आमिर खानला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहून पॅप्सने त्यांचे फोटोज आणि व्हिडीओज काढले.

Photo Credit; instagram

आमिर खानची गाडी निघाल्यानंतर सुद्धा पॅप्स त्यांच्या गाडीच्या मागून त्या दोघांना कॅप्चर करत होते. यादरम्यान, आमिर खानचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रोमॅन्टिक क्षण दिसून आले.

Photo Credit; instagram

आमिर गौरीच्या खांद्यावर डोकं ठेवत असताना दिसून आला. गर्लफ्रेंडसोबत त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

आमिर गौरीच्या खांद्यावर डोकं ठेवत असताना दिसून आला. गर्लफ्रेंडसोबत त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

आमिर खानने कारमध्ये बसून गौरीला Kiss केलं असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये Kiss स्पष्टपणे दिसली नसली तरी आमिर त्याच्या गर्लफ्रेंडच्या खांद्यावर डोकं ठेवत असताना दिसून आला.

Photo Credit; instagram

कारमध्ये आमिरच्या गौरीसोबत रोमान्सवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Photo Credit; instagram

काही काळापूर्वी त्याच्या 60 व्या वाढदिवशी आमिर खानने गौरीसोबतच्या त्याच्या नात्याची घोषणा केली होती. तो गौरीला गेल्या 25 वर्षांपासून ओळखत होता आणि दोघंही दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

सारा तेंडुलकर कोणाच्या प्रेमात पडली? सोशल मीडियावर 'ती' गोष्ट केली शेअर...

इथे क्लिक करा