Photo Credit; instagram

सारा तेंडुलकर कोणाच्या प्रेमात पडली? सोशल मीडियावर 'ती' गोष्ट केली शेअर...

Photo Credit; instagram

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकर नुकतीच सुट्ट्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला गेल्याचं समोर आलं आहे. याचे फोटोजसुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

एका फोटोमध्ये तर ती उंच इमारतीच्या गच्चीवर उभी राहून सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

तसेच, दुसऱ्या फोटोमध्ये ती सारा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनच्या मुलीसोबत म्हणजेच ग्रेससोबत डिनर करत असताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

साराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "ब्रिस्बेन, तु माझं मन जिंकलंस. मला या शहरावर प्रेम झालं आहे."

Photo Credit; instagram

म्हणजेच, साराला ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन शहर खूपच आवडलं आहे. हे शहर तिच्या मनाच्या जवळचं असल्याचं सांगितलं जात आहे.

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकर 'व्हिजीट बिस्ब्रेन'ची ब्रँड अॅम्बेसिडर आहे. मागील वर्षीच सारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचदरम्यान गाबा स्टेडियममध्ये दिसली होती.

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वीच सारा मॅथ्यू हेडनच्या मुलीसोबत क्वीन्सलॅन्ड आणि ब्रिस्बेनमध्ये लॉन्ग ड्राइव्हवर गेली होती.

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वीच सारा मॅथ्यू हेडनच्या मुलीसोबत क्वीन्सलॅन्ड आणि ब्रिस्बेनमध्ये लॉन्ग ड्राइव्हवर गेली होती.

पुढील वेब स्टोरी

ग्लोइंग त्वचेसाठी 'या' टिप्स... टॅनिंगचा विषयच होईल क्लोझ

इथे क्लिक करा