Photo Credit; instagram

ग्लोइंग त्वचेसाठी 'या' टिप्स... टॅनिंगचा विषयच होईल क्लोझ

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात त्वचा टॅन होण्याची सामान्य अगदीच सामान्य बनली आहे.

Photo Credit; instagram

काही अशा टिप्स जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने उन्हामुळे होत असलेल्या टॅनिंगपासून बचाव करता येईल.

Photo Credit; instagram

प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रिनचा वापर केला पाहिजे. मात्र, उन्हाळ्यात कमीत कमी SPF 30 किंवा SPF 50 सनस्क्रिन वापरलं पाहिजे.

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडणं टाळा. यादरम्यान बाहेर खूप ऊन असतं.

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात बाहेर पडण्याआधी आपला चेहरा कापडाने झाकून घ्या. यामुळे सूर्याच्या घातक किरणांपासून बचाव होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

उन्हामध्ये बाहेर पडताना छत्रीचा वापर करा.

Photo Credit; instagram

या ऋतूमध्ये त्वचेची विशेष काळजी घ्या. यादरम्यान, नेहमी त्वचा एक्स्फोलिएट आणि मॉइश्चराइझ करत राहा.

Photo Credit; instagram

त्वचेचा टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपायांचा देखील वापर करु शकता. दही, बेसन आणि हळदीचं मिश्रण त्वचेवर लावल्याने टॅन कमी होण्यास मदत मिळते.

पुढील वेब स्टोरी

सकाळी उठून 3 Drinks घ्यायचे, नंतर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी...

इथे क्लिक करा