Photo Credit; instagram

सकाळी उठून 3 Drinks घ्यायचे, नंतर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी...

Photo Credit; instagram

दिवसाची सुरूवात ही चांगल्या डिटॉक्स ड्रिंकने केल्याने पोट साफ आणि हेल्दी राहण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी असे ड्रिंक्स प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

पचनक्रिया सुधारण्यासोबतच असे ड्रिंक्स प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. म्हणजेच तुमची बॉडी डिटॉक्स होते.

Photo Credit; instagram

अशातच, सकाळी योग्यरितीने असे डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने तुमची ओव्हरऑल हेल्थ सुधारते.

Photo Credit; instagram

शरीरासाठी फायदेशीर असलेल्या अशा 3 ड्रिंक्सविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून दररोज सकाळी प्या. हे ड्रिंक आतड्यांमधील घाण बाहेर काढून पचन सुधारण्यास आणि लिव्हर अॅक्टिव्ह ठेवण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी हलकं गरम करून प्या. ओव्याचं पाणी बद्धकोष्ठता, गॅस आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

दररोज ओव्याचं पाणी प्यायल्याने पोट साफ आणि हलकं जाणवेल. पचनासाठी हे पाणी उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीच्या बियांचं पाणी रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. पोट थंड राहण्यासाठी आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी हे पेय अत्यंत उपयुक्त मानलं जातं.

Photo Credit; instagram

हे सर्व ड्रिंक्स सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते तसेच मेटाबॉलिजमची प्रक्रिया वाढते.

पुढील वेब स्टोरी

सुटलेलं पोट चांगलं दिसत नाही ना... कमी करण्याचे 7 बेस्ट उपाय!

इथे क्लिक करा