Photo Credit; instagram

Aaradhya bachchan चा न्यू लुक, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

Photo Credit; instagram

अभिनेत्री ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन आणि पती अभिषेक बच्चनसोबत जामनगरला पोहोचली. तिने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा आनंद लुटला. 

Photo Credit; instagram

यादरम्यान एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

टाळ्या वाजवण्यासोबतच दोघीही म्यूझिकच्या तालावर बसूनच नाचत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

यासर्वात विशेष म्हणजे आराध्याच्या हेअरस्टाइलची चर्चा होत आहे. 

Photo Credit; instagram

तिने पांढरा लेहेंगा घातला होता, ज्यावर हेवी सिल्व्हर सुरोस्की वर्क होते.

Photo Credit; instagram

आराध्याला पाहून चाहते खूप खुश दिसत होते. पहिल्यांदाच ती मेक-अप आणि नवीन हेअरस्टाइलमध्ये दिसली आहे.

पुढील वेब स्टोरी

घटस्फोटानंतर IAS टीना दाबींचं प्रदीप गावंडेंसोबत दुसरं लग्न, खास आहे लव्हस्टोरी!

इथे क्लिक करा