Photo Credit; instagram

Arrow

Abhishek Bachchan : ऐश्वर्यासाठी अभिषेकचं कौतुक भरं ट्वीट! यूजरच्या कमेंटवर दिलं रोखठोक उत्तर...

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या राय बच्चनचा पोन्नियिन सेल्वन 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत अभिषेक बच्चन मागे कसा राहील? त्याने त्याच्या लेडी लव्ह ऐश्वर्यासाठी कौतुक भरं ट्वीट केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ट्वीटमध्ये कौतुक करताना अभिषेकने लिहिले, 'पोन्नियिन सेल्वन 2 हा एक उत्तम चित्रपट आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. संपूर्ण टीमचे अभिनंदन.'

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेकने पुढे लिहिले, 'ऐश्वर्याचा अभिमान वाटतो, तिने आतापर्यंत सर्वोत्तम काम केले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

पण ट्वीटवर कमेंट करत एका युजरने लिहिले, 'अभिषेकने ऐश्वर्याला आणखी चित्रपट साइन करण्याची परवानगी द्यावी आणि त्याने आराध्याची काळजी घ्यावी.

Photo Credit; instagram

Arrow

यावर अभिषेकही गप्प बसला नाही. त्याने सडेतोड उत्तर देत युजरच्या चांगल्या मुसक्याच आवळल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेकने लिहिले, 'मी तिला चित्रपट साइन करण्याची परवानगी द्यावी? सर ऐश्वर्याला काहीही करण्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेक बच्चनच्या या उत्तराचे चाहते कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या रायबद्दल सांगायचे तर, पोन्नियिन सेल्वन 2 या चित्रपटातील तिचा अभिनय खूप पसंत केला जात आहे. चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे.

Aryan Khan : डॅडी शाहरुखसोबत काम करणे किती आव्हानात्मक होते? आर्यन म्हणाला...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा