Photo Credit; instagram

'हंटर'चा हिरो पुन्हा पडला प्रेमात, 'हिच्या'सोबत थाटणार नव्याने संसार

Photo Credit; instagram

गुलशन देवैया 'गोलियों की रासलीला', 'राम-लीला', 'दाहर', 'शैतान', 'बधाई दो' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

Photo Credit; instagram

हा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतो. लग्नाच्या 8 वर्षांनंतर गुलशन देवैय्याने त्याची परदेशी पत्नी कल्लीरोई हिला घटस्फोट दिला.

Photo Credit; instagram

हा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतो. लग्नाच्या 8 वर्षांनंतर गुलशन देवैय्याने त्याची परदेशी पत्नी कल्लीरोई हिला घटस्फोट दिला.

Photo Credit; instagram

पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, कल्लीरोईहून चांगली साथीदार सापडणार नाही, याची जाणीव झाली.

Photo Credit; instagram

म्हणून हे कपल पुन्हा एकमेकांना डेट करू लागले. आज गुलशन देवैय्याची आधीची पत्नी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Photo Credit; instagram

कल्लीरोईच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. कपलचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले, "हॅप्पी बर्थडे माय लव्ह अॅण्ड बेस्टफ्रेंड"

Photo Credit; instagram

त्याने पुढे असंही लिहिलं की "हा प्रवास आपल्याला इथून कुठे घेऊन जाईल हे पाहण्यासाठी मी उत्सुकतेने वाट पाहत आहे."

Photo Credit; instagram

त्याचे चाहते हा कपलला एकत्र पाहून खूप आनंदी आहेत. चाहत्यांना त्यांनी पुन्हा लग्न करावे अशी इच्छा आहे.

पुढील वेब स्टोरी

चेहऱ्यावर बर्फ लावल्यानं काय होतं? जाणून घ्या 'हे' फायदे...

इथे क्लिक करा