Photo Credit; instagram

ब्रेकअपनंतर सुद्धा अभिनेता 15 वर्षे मोठी Ex च्या प्रेमात? म्हणाला, "आज सुद्धा तू माझी..."

Photo Credit; instagram

एके काळी सुष्मिता सेन आणि  रोहमन शॉल एकमेकांना डेट करत होते. मात्र, दोघांचा ब्रेकअप झाला असला तरीही त्यांच्यातली मैत्री अजूनही घट्ट आहे.

Photo Credit; instagram

रोहमन नेहमी सुष्मिता बद्दलच्या भावना आजही व्यक्त करतो. आता अभिनेत्याने त्यांच्या नात्याला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुष्मितासाठी एक पोस्ट केली आहे.

Photo Credit; instagram

रोहमनने सुष्मितासह एक फोटो शेअर केला ज्यामध्ये दोघेही अगदी क्लोझ दिसत आहेत. फोटोत रोहमन सुष्मिताच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

रोहमनने एक रोमॅन्टिक कॅप्शनही लिहिले, "आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. काही प्रेमकथा त्यांच्या नावापेक्षा मोठ्या होतात, पण त्यांच्या अर्थापेक्षा कधीही कमी होत नाहीत."

Photo Credit; instagram

"मी तुला बुद्धिबळ शिकवले आणि आता तू माझ्याविरुद्ध दया न करता मॅचेस जिंकतेस. तू मला पोहायला शिकवलेस, पाण्याची भीती असणाऱ्या एका व्यक्तीला खोल पाण्यात नेलेस."

Photo Credit; instagram

"आपण दोघांनी भूमिका, भीती आणि ताकद बदलली. तसेच बुद्धिबळाचा खेळ आणि खोल पाण्यात कुठेतरी, आपल्याला एक असे बंधन सापडले जे प्रत्येक लेबलच्या पलीकडे आहे."

Photo Credit; instagram

"आपण न प्रेमी आहोत न अनोळखी. काहीतरी अधिक कोमल, अधिक खास. तू एकेकाळी माझं सर्वात सुरक्षित ठिकाण होतीस आणि माहीत नाही का, पण आजही आहेस."

Photo Credit; instagram

रोहमनने पुढे सुष्मिताला टॅग केले आणि लिहिले, "मला मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि राहिलेल्या शांत मैत्रीबद्दल देखील मी आभारी आहे."

Photo Credit; instagram

सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात 15 वर्षांचा फरक आहे. त्यांनी 2018 मध्ये डेटिंग सुरू केली, त्यानंतर 2021 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

पुढील वेब स्टोरी

Bangkok च्या समुद्र किनाऱ्यावर श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार! 'ते' फोटो पाहून फुटेल घाम

इथे क्लिक करा