Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचे थायलंड व्हॅकेशनमधील ग्लॅमरस लुक्स... 'ही' ठिकाणं केली एक्सप्लोर!

Photo Credit; instagram

टीव्ही इंडस्ट्रीची ग्लॅमरस क्वीन श्वेता तिवारी नुकतीच व्हॅकेशनसाठी थायलंडला गेली होती.

Photo Credit; instagram

यावेळी तिने इंस्टाग्रामवर मजेशीर फोटो शेअर केले. या फोटोंमधून ती एकपेक्षा एक सुंदर ठिकाणं फिरली असल्याचं दिसून आलं.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारी थायलंडमधील लोकप्रिय Songkran फेस्टिव्हल सेलिब्रेट करण्यासाठी गेली होती. या फेस्टिव्हलमध्ये लोक एकमेकांवर पाणी फेकून आनंद साजरा करतात.

Photo Credit; instagram

या फेस्टिव्हल व्यतिरिक्त, श्वेताने थायलंडच्या नाईट लाइफचा देखील खूप आनंद घेतला.

Photo Credit; instagram

श्वेताने थायलंडमधील प्रसिद्ध स्ट्रीट फूड जसे की पॅड थाय, मँगो स्टिकी राईस तसेच स्थानिक बाजारपेठेतील ताज्या फळांचा देखील आस्वाद घेतला.

Photo Credit; instagram

या व्हॅकेशनदरम्यान तिने ट्रेंडी बिकिनी, फ्लोरल ड्रेस आणि सन हॅटमधील बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील श्वेताचा ग्लॅमरस लूक चर्चेचा विषय ठरला.

Photo Credit; instagram

यासोबतच, श्वेताने James Bond Island, रायले बीच आणि बिग बुद्ध सारख्या लोकप्रिय ठिकाणांना एक्सप्लोर केलं.

Photo Credit; instagram

जर तुम्ही सुद्धा थायलंडला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही सर्व ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

पुढील वेब स्टोरी

18 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत ऋतिकचा रोमान्स... 'तो' फोटो व्हायरल

इथे क्लिक करा