Photo Credit; instagram

18 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत ऋतिकचा रोमान्स... 'तो' फोटो व्हायरल

Photo Credit; instagram

ऋतिक रोशन, ज्युनिअर NTR आणि कियारा अडवाणी यांनी प्रमुख भूमिका साकारलेला 'वॉर 2' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Photo Credit; instagram

या चित्रपटात कियारा आणि ऋतिकचा रोमान्स पाहायला मिळणार आहे.

Photo Credit; instagram

'वॉर 2' च्या ट्रेलरमध्ये त्यांच्या रोमान्सची एक झलक पाहायला मिळाली. ते दोघे एका सीनमध्ये Kiss करताना दिसले.

Photo Credit; instagram

कियारा आणि ऋतिकचे चाहते त्यांचे रोमॅन्टिक मोमेंट्स पाहून थक्क झाले आहेत. दोघांच्याही वयाबद्दल चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

एका चाहत्याने म्हटले की ऋतिक आणि कियारा एकत्र छान दिसत आहेत. दोघांच्या वयामध्ये फारसा फरक नसल्याचं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं.

Photo Credit; instagram

'वॉर 2' मध्ये दोघांचा रोमान्स पाहणे मनोरंजक असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तसेच, बरेच लोक कमेंटमध्ये हार्ट इमोजी टाकून दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...

इथे क्लिक करा