Photo Credit; instagram

सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...

Photo Credit; instagram

अंडी शरीरातील प्रोटीनची कमतरता भरुन काढण्यासोबतच केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जातात.

Photo Credit; instagram

अंड्यामध्ये असलेले प्रोटीन, बायोटीन आणि फॅटी अॅसिड्स स्कॅल्पला पोषण देतात आणि केस मजबूत होण्यासाठी मदतशीर ठरतात.

Photo Credit; instagram

केसांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी अंड्याचा वापर करणं लाभदायक ठरतं. कसं ते जाणून घ्या.

Photo Credit; instagram

यासाठी 1 ते 2 अंडी फोडून ती चांगली फेटून घ्या. आता या मिश्रणात काहीच न घालता तसंच स्कॅल्प आणि केसांवर लावा.

Photo Credit; instagram

आता हे मिश्रण 20 ते 30 मिनिटे केसांवर तसंच लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

Photo Credit; instagram

केसांचं डॅमेज रिपेअर करण्यासाठी अंडी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. अंडी लावल्याने केसांचं आरोग्य सुधारतं त्यासोबत ते दाट होण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

अंड्यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा मध मिसळून केसांवर लावू शकता. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय केल्याने केसांना चांगलं पोषण मिळतं.

Photo Credit; instagram

अंड्यामधील पोषक तत्त्व केसांना मॉइश्चराइझ करुन त्यांची चमक परत आणण्यास फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

केसांवर अंडी लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि स्कॅल्पचं आरोग्य देखील सुधारतं.

पुढील वेब स्टोरी

आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा

इथे क्लिक करा