Photo Credit; instagram
आरारारारा ! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, तमाम चाहते झाले फिदा
Photo Credit; instagram
अभिनेत्री पलक तिवारी तिच्या बोल्ड फिगर आणि स्टायलिश लुकसाठी नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
पलकचा प्रत्येक लूक आजच्या युगातील ट्रेंड आणि फॅशनसाठी परफेक्ट असतो.
Photo Credit; instagram
आम्ही तुम्हाला पलक तिवारीचा काही जबरदस्त आऊटफिट्सबाबत सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
पलक तिवारीचं ब्लॅक ऑफ शोल्डर मिनी ड्रेसमध्ये सौंदर्य खुललं आहे.
Photo Credit; instagram
पलक तिवारीच्या या ब्लॅक हाय-थाय स्लिट गाऊनमध्ये तुम्ही स्टायलिश दिसू शकता.
Photo Credit; instagram
पलक तिवारी नेहमीच रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये झळकत असते. हा कलर प्रेम आणि फॅशनचं प्रतिक आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर पलक तिवारीचे लाखो फॉलोअर्स आहेत. पलक इंटरनेटवर नवनवीन ट्रेंड्स शेअर करत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल