Photo Credit; instagram
Arrow
Rashmika Mandanna : रश्मिकाच्या 'ब्रा'ची स्ट्रीप अन् रणबीर, ट्रोलर्संना कुणी सुनावलं?
Arrow
अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. चाहत्यांना सिनेमा खूपच आवडला.
Arrow
या चित्रपटातील अनेक दृश्यावर प्रश्न उपस्थित होताहेत. रणबीर ऑनस्क्रीन पत्नी रश्मिकांवर अत्याचार करताना दिसतो.
Arrow
एका दृश्यात रणबीर रश्मिकाच्या ब्राची स्ट्रीप जोरात ओढतो. या सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला.
Arrow
यावर रणबीरच्या ऑनस्क्रीन भाऊजीने त्याची बाजू घेतली आणि ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले.
Arrow
सिद्धांत कर्णिकने म्हटलं की, ब्रा स्ट्रीप ओढणारं रणबीरचं पात्र स्वतःला विचित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
Arrow
प्रेक्षक म्हणून ते आपल्याला चूक वाटतं, पण चित्रपटातील ते दृश्य दोन्ही पात्रांसाठी योग्य आहे, असे तो म्हणाला.
Arrow
प्रेक्षक म्हणून ते आपल्याला चूक वाटतं, पण चित्रपटातील ते दृश्य दोन्ही पात्रांसाठी योग्य आहे, असे तो म्हणाला.
Arrow
आपण कशाला जज करतोय. ते दोन्ही पाात्र त्यांची त्यांची भूमिका निभावत आहे.
Tripti Dimri : रणबीर इंटिमेट सीन देणारी तृप्ती 'या' व्यक्तीला करतेय डेट?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?