Photo Credit; instagram

अभिनेता आजही Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात? सिझलिंग केमिस्ट्री पाहून चाहते खुश...

Photo Credit; instagram

Ex लव्हर्स अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा एकमेकांसोबत चांगला बॉन्ड शेअर करताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

मागील दिवसांमध्ये अभिषेक आणि ईशा यांचा रोमॅन्टिक म्यूझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. यामध्ये Ex कपल रोमान्स करत असल्याचं पाहून चाहते चकित झाले आहेत.

Photo Credit; instagram

या व्हिडीओत अभिषेक आणि ईशाची सिझलिंग केमिस्ट्री पाहून त्यांच्या पॅचअपची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. हे कपल पुन्हा एकत्र यावं, अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

Photo Credit; instagram

मात्र, एक्स गर्लफ्रेंड ईशासोबत अभिषेकची वाढती जवळीक त्याच्या आईला खटकत असल्याचं समोर येत आहे. त्या दोघांनी एकत्र यावं, असं अभिषेकच्या आईला अजिबात वाटत नाही.

Photo Credit; instagram

बिग बॉसच्या मध्ये असताना 'टेली मसालासोबत'च्या मुलाखतीत अभिषेकची आई म्हणाली होती की "त्याने या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नये. त्याने फक्त त्याच्या करिअरवर फोकस करावा, असं मला वाटतं."

Photo Credit; instagram

अभिषेक आणि ईशा 'उडारियां' शो दरम्यान रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

Photo Credit; instagram

ब्रेकअप नंतर दोघे बिग बॉस-17 मध्ये एकत्र दिसले होते. शोमध्ये दोघांची बरीच भांडणं पाहायला मिळाली. आता ते दोघे रोमॅन्टिक म्यूझिक व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.  

पुढील वेब स्टोरी

मुलगा झाल्यानंतर अभिनेत्रीचा Kissing सीनला नकार, म्हणाली "माझ्या नवऱ्याला..."

इथे क्लिक करा