ग्लॅमर सोडून बनली बिझनेसवुमन, कोट्यवधींची कंपनी सांभाळणारी ही अभिनेत्री कोण?
Photo Credit; instagram
आशका गोराडिया एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठा चेहरा होती. ती अनेक मोठ्या शोमध्ये दिसली.
Photo Credit; instagram
ती शेवटची 2019 मध्ये पडद्यावर दिसली होती. 2021 मध्ये तिने इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 2019 पासून तिने तिच्या बिझनेस व्हेंचरवर काम करण्यास सुरुवात केली.
Photo Credit; instagram
आता ती बिझनेसवुमन बनली आहे. ती यशस्वीरित्या कॉस्मेटिक ब्रँड रेने चालवतेय. आशकाने तिच्या कॉलेज मैत्रिणींसोबत 2020 मध्ये हा ब्युटी ब्रँड लॉन्च केला.
Photo Credit; instagram
तिचे दोन्ही बिझनेस पार्टनर्स पुरुषांच्या ग्रूमिंग ब्रँड Beardo शी जोडलेले आहेत. आशका आणि तिच्या मैत्रिणींनी रेनेला केवळ 2 वर्षात 820 कोटी रुपयांचा ब्युटी ब्रँड बनवला.
Photo Credit; instagram
ती तिच्या कंपनी रेनेची डायरेक्टर आणि CMO आहे.
Photo Credit; instagram
आशकाने अभिनय सोडला असला तरी ती आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Photo Credit; instagram
आशकाने अमेरिकन उद्योगपती ब्रेंट गोबलशी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. दोघं सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जुळ्या मुलींच्या जन्मानंतर Rubina चा मोनोकिनीमध्ये स्वॅग, होतेय ट्रोल!