Photo Credit: instagram

यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?

Photo Credit: instagram

यामिनी मल्होत्रा (Yamini Malhotra) ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि दंतचिकित्सक आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल असते.

Photo Credit: instagram

यामिनीने तिचे नुकतेच अत्यंत हॉट अदांमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत मादक दिसत आहे. 

Photo Credit: instagram

यामिनीने कर्जतमध्ये एका ठिकाणी हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती लाल रंगाचा डिपनेक ब्लाऊज आणि साडीमध्ये दिसून येत आहे.

Photo Credit: instagram

यामिनी मुळची पंजाबी कुटुंबातील आहे. पण तिने तिच्या मनोरंजना क्षेत्रासाठी मुंबईत राहणंच पसंत केलं आहे.

Photo Credit: instagram

यामिनीला बालपणी शिक्षिका व्हावं असं स्वप्न होतं. पण शालेय काळापासून अभिनयात रस असल्याने तिने विविध नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिने २०१६ मध्ये पंजाबी चित्रपट "मेन तेरी तू मेरा" (Main Teri Tu Mera) मध्ये डेब्यू केला.

Photo Credit: instagram

तिने पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे, "दिल होणा चाहिदा जवान" (Dil Hona Chahida Jawan, २०२३). तसेच तेलुगू चित्रपट "चुट्टलाब्बाई" (Chuttalabbayi, २०१६) मध्येही दिसली.

Photo Credit: instagram

यामिनीने 2020 मध्ये हिंदी मालिका "घुम है किसिके प्यार में" (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) मध्ये शिवानी चावन ही भूमिका साकारून ओळख मिळवली. नोव्हेंबर 2024 मध्ये ती "बिग बॉस सीझन 18" (Bigg Boss 18) मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून सहभागी झाली होती.

Photo Credit: instagram

यामिनीचे इंस्टाग्रामवर 1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जिथे ती फिटनेस, डान्स रील्स आणि फोटो शेअर करते. तिचा यूट्यूब चॅनेल "Yamini Malhotra's World" वर 78,000 सबस्क्रायबर्स आहेत.

Photo Credit: instagram

यामिनी फिटनेस उत्साही आहे आणि निरोगी जीवनशैली प्रोत्साहन देते. डान्स तिची आवड आहे.

Photo Credit: instagram

2024 पर्यंत तिची अंदाजे नेट वर्थ 1 कोटी रुपये होती. जी अभिनय, मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि दंतचिकित्सक म्हणून मिळालेल्या कमाईतून येते.

पुढील वेब स्टोरी

'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा

इथे क्लिक करा