Photo Credit: instagram
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
Photo Credit: instagram
इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बोथम यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक विक्रम रचले. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.
Photo Credit: instagram
पण आता त्यांची 24 वर्षांची नात इमानी जेयन बोथम ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इमानीची प्रत्येक ग्लॅमरस पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होते.
Photo Credit: instagram
अलीकडेच इमानीने पोर्तुगालमधून तिचे बिकिनी फोटो शेअर केले. तिच्या सेल्फीने ती चाहत्यांना अक्षरश: वेड लावत आहे.
Photo Credit: instagram
तिचे अनेक ग्लॅमरस, बिनधास्त आणि बोल्ड फोटो हे आपल्याला पाहायला मिळतात.
Photo Credit: instagram
ग्लॅमरस इमानीला ही सध्या स्पेनमध्ये तिच्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून आली.
Photo Credit: instagram
कधी ती स्कूटर चालवण्याची मजा घ्यायची, तर कधी ती रात्रीच्या वेळी पार्टी करताना दिसून आली.
Photo Credit: instagram
तिच्या प्रत्येक फोटोमध्ये आत्मविश्वास आणि आकर्षण स्पष्टपणे दिसून येते.
Photo Credit: instagram
नॉटिंगहॅम विद्यापीठातून फॅशनमध्ये पदवी मिळवल्यानंतर, इमानी-जेनने मॉडेलिंगला करिअर म्हणून निवडले.
Photo Credit: instagram
2021 मध्ये, ती मिस यॉर्कशायर बनली आणि मिस इंग्लंड स्पर्धेत ती पोहोचली होती. तिचा ग्लॅमरस लूक आणि स्टाईलने तिला नवीन पिढीचे आयकॉन बनवलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
इथे क्लिक करा
Related Stories
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?