Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीने अशा दिल्या पोझ की बघून काळजाचं होईल पाणी!

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरुन चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत अपडेट देत असते.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टाइलमुळे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीने अनेक प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री मोटेने देवयानी या मराठी मालिकेतून पदार्पण केले आणि तिला या मालिकेतून ब्रेक मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडिया फॅन फॉलोअरबद्दल सांगायचं तर, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

PM मोदींनी भेट दिलेला पार्वती कुंड हिंदू धर्मात का महत्त्वाचा, इतिहास काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा