Photo Credit; instagram
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
Photo Credit; instagram
लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने तिच्या अभिनयाने मराठी मालिकाजगतात आपली छाप सोडली आहे.
Photo Credit; instagram
इतकेच नव्हे तर, तर गिरीजा नेहमी तिच्या हटके आणि आकर्षक लूकमुळे चाहत्यांची मने जिंकत असते.
Photo Credit; instagram
नुकतंच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जांभळ्या साडीतील सुंदर फोटोज शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये गिरीजाने जांभळ्या शेडची साडी परिधान केली असून त्यावर गुलाबी ब्लाउझ घातल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
तसेच, या आउफिटवर अभिनेत्रीने कानात झुमके आणि गळ्यात छोटा नेकपीस घातल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
गिरीजाने कुरळे केस आणि मिनिमल मेकअपसह तिने तिचा लूक कम्प्लीट केला आहे.
Photo Credit; instagram
गिरीजाच्या या फोटोंना चाहत्यांचे भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या असून तिचा हा लूक व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...