Photo Credit; instagram

'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...

Photo Credit; instagram

मधू शाह ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या चित्रपटांमधून दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या करिअरबद्दल सांगितले. त्यावेळी चित्रपटांमध्ये तिची इमेज घरगुती स्त्रिप्रमाणे होती. त्यामुळे ती बोल्ड चित्रपट करु शकली नसल्याचं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

अभिनेत्री म्हणाली, मला पडद्यावर बोल्ड सीन्स करायचे नव्हते आणि हेच माझ्यासाठी डील ब्रेकर होतं. याच कारणामुळे तिने चित्रपट नाकारले.

Photo Credit; instagram

एका चित्रपटात तिला तिच्या तिच्यासोबतच्या अभिनेत्यासोबत Kissing सीन द्यावा लागला. तो तिच्यासाठी चांगला अनुभव नव्हता.

Photo Credit; instagram

न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले, "आजकाल आपण चित्रपटांमध्ये पाहतो त्या प्रकारचा तो kiss नव्हता.  त्यावेळी फक्त ओठांचा स्पर्श करायचा असला तरी त्याबद्दल मला वाईट वाटले."

Photo Credit; instagram

"मला Kiss घ्यावा लागणार असल्याचं शूटिंगच्या आधी सांगितलं नव्हतं. मला नंतर बाजूला घेऊन याबद्दल त्यांनी सांगितलं आणि हा सीन का गरजेचा आहे, हे पटवून दिलं."

Photo Credit; instagram

"म्हणून मी Kiss चा सीन देण्यास होकार दिला. पण ती माझ्यासाठी सर्वात भयानक आणि अविश्वसनीय गोष्ट होती."

Photo Credit; instagram

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फायर' या चित्रपटात शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी लेस्बियन प्रेमींच्या भूमिका साकारल्या आणि त्यानंतर पडद्यावरील इंटिमेट सीन्सबद्दल मधुचा दृष्टिकोन बदलला.

Photo Credit; instagram

मधू म्हणाली, "पडद्यावर Kiss घेणं वाईट आहे, असा माझा अर्थ नाही. जेव्हा मी शबानाजींचा 'फायर' चित्रपट पाहिला तेव्हा मला वाटले की त्यावेळी मला ज्या गोष्टी करायला जमत नव्हत्या त्याबाबतीत माझं कंडिशनिंग बॅरिअर मी तोडलं."

Photo Credit; instagram

"खरंतर, त्यांनी जे केलं ते मी अजूनही करू शकेन असे मला वाटत नाही आणि जे कलाकार पडद्यांवर इंटिमेट सीन्स देतात, चित्रपटांमध्ये लेस्बियनची भूमिका साकारू शकतात त्यांचे मी कौतुक करते."

पुढील वेब स्टोरी

कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...

इथे क्लिक करा