कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...
Photo Credit; instagram
अभिनेत्री रिया चक्रबॉर्ती ही आता चित्रपटांच्या पडद्यापासून दूर असली तरी ती चर्चेत येत असल्याचं पाहायला मिळतंय. रिया आता बिझनेसवुमन झाली आहे.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी रिया मुंबईमध्ये दिसली. यावेळी तिचे क्षण पॅप्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र यावेळी ती Oops मोमेंट्सची शिकार झाल्याचं पाहायला मिळालं.
Photo Credit; instagram
त्यावेळी रिया पापाराझींसमोर फोटोंसाठी पोझ देत होती. त्यानंतर गाडीत बसल्यावर तिचं इनरविअर पॅप्सच्या कॅमेऱ्यात कैद झालं. हे पाहून चाहते सुद्धा गोंधळले.
Photo Credit; instagram
खरंतर, ते तिचे Oops मोमेंट्स नव्हते. त्यावेळी अभिनेत्रीने तिने खूप खोल स्लिव्हजचा टी-शर्ट घातला होता. तिला पाहून यूजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली.
Photo Credit; instagram
काहींनी रियाचे मोमेंट्स Oops असल्याचं ठरवलं तर एका युजरने लिहिले, खरंतर यात Oops म्हणण्यासारखं काहीच नाही.
Photo Credit; instagram
रिया शेवटची 'रोडीज' शो मध्ये गँग लीडर म्हणून झळकली होती. तिच्या गँगमधील कोणीही शो जिंकू शकले नाही, परंतु सर्वांनी तिच्या लीडरशीपचे कौतुक केले.
Photo Credit; instagram
रिया आता एक बिझनेस वुमन बनली आहे. ती तिचा भाऊ शोविकसोबत कपड्यांचा व्यवसाय करते. अलिकडेच दोघांनीही एकत्र मुंबईत एक मोठे दुकान उघडले आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'माझ्या Kiss ने सर्वांना हादरवून टाकलेलं', अभिनेत्याने लिपलॉक सीनबद्दल सगळंच सांगितलं!