Photo Credit; instagram

'माझ्या Kiss ने सर्वांना हादरवून टाकलेलं', अभिनेत्याने लिपलॉक सीनबद्दल सगळंच सांगितलं!

Photo Credit; instagram

धर्मेंद्र बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. एक्शन असो किवा रोमान्स, धर्मेंद्र यांनी करिअरमध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

Photo Credit; instagram

धर्मेंद्र यांनी 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटात अत्रिनेत्री शबाना आजमीसोबत लिपलॉकचा सीन दिला होता आणि तेव्हा चाहत्यांना मोठं आश्चर्य झालं.

Photo Credit; instagram

धर्मेंद्र आणि शबाना यांच्या लिपलॉक सीनची बरीच चर्चा रंगली होती. आता धर्मेंद्र यांनी त्या लिपलॉकच्या सीनबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Photo Credit; instagram

न्यूज एजन्सीच्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी शबाना आजमीसोबत आपल्या Kissing सीनला अॅस्थेटिक असल्याचं सांगितलं. तसेच, रोमान्सला कोणतंच वय नसतं, असं त्यांनी सांगितलं.

Photo Credit; instagram

धर्मेंद्र यांनी चित्रपटातील मुख्य नायक रणवीर सिंहसोबत झालेल्या गप्पांबद्दल सुद्धा सांगितलं.

Photo Credit; instagram

ते म्हणाले, "मी रणवीरला सांगितले होते की, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात तू खूप Kissing सीन्स दिलेत, पण माझ्या एका Kiss ने लोकांना हादरवून टाकले."

Photo Credit; instagram

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटातील गाणीही खूप हिट झाली.

Photo Credit; instagram

आता धर्मेंद्र 89 वर्षांचे असून या वयातही ते चित्रपटांमध्ये एक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. हा अभिनेता लवकरच 'इक्कीस' या चित्रपटात झळकणार आहे.

पुढील वेब स्टोरी

हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी 'हा' पदार्थ वरदान... कसं कराल सेवन?

इथे क्लिक करा