Photo Credit; instagram

हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी 'हा' पदार्थ वरदान... कसं कराल सेवन?

Photo Credit; instagram

भारतीय जेवणात चव वाढवण्यासाठी बऱ्याच मसाल्यांचा वापर केला जातो. यामध्ये दालचिनीचा वापरही केला जातो. दालचिनीच्या सुगंधामुळे पदार्थाची चव देखील वाढते.

Photo Credit; instagram

सुगंधित असण्यासोबत दालचिनीचे आरोग्यासाठी सुद्धा बरेच फायदे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर आढळते.

Photo Credit; instagram

दालचिनीमध्ये पॉवरफूल्ल अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. हे वृद्धत्वची प्रक्रिया मंद करतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस संबंधित समस्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

दालचिनीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे घटक शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

दालचिनी हदय स्वस्थ्यासाठी देखील फायदेशीर मानली गेली आहे. दालचिनी कोलेस्ट्रॉलची आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर मानली गेली आहे.

Photo Credit; instagram

दालचिनी इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवून ब्लड शूगर नियंत्रणात ठेवण्याचं  देखील करतं, हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी लाभदायक ठरतं.

Photo Credit; instagram

दालचिनी न्यूडिजेनेरेटिव्ह आजार जसे की, अल्जायमर आणि पार्किंसन सारख्या आजारांचा धोका कमी करते.

Photo Credit; instagram

दालचिनीमध्ये कॅन्सर सेल्सच्या वृद्धीला आळा घालण्याची क्षमता असते. काही रिसर्चनुसार, दालचिनी एचआयव्ही, एड्स सारख्या गंभीर संसर्गांच्या विरोधात काम करण्यासाठी फायदेशीर मानली जाते.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी देखील दालचिनी उपयुक्त ठरते. कारण हे शरीरातील थर्मोजेनेसिस वाढून पोटाची चरबी कमी करण्यासाठी फाद्याची मानली जाते.

Photo Credit; instagram

दिवसभरात 3 ते 6 ग्रॅम दालचिनीचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. रात्रभर पाण्यात दालचिनी भिजत ठेवून सकाळी त्याचं सेवन करा. याव्यतिरिक्त, दुधात किंवा चहामध्ये टाकून याचं सेवन तुम्ही करु शकता. 

पुढील वेब स्टोरी

कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका; ग्लोइंग आणि सॉफ्ट त्वचेसाठी 'या' 6 टिप्स...

इथे क्लिक करा