Photo Credit; instagram

कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका; ग्लोइंग आणि सॉफ्ट त्वचेसाठी 'या' 6 टिप्स...

Photo Credit; instagram

ड्राय म्हणजेच कोरड्या स्किनमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. अशात, त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग होण्यासाठी महिला बऱ्याच उपायांचा अवलंब करतात.

Photo Credit; instagram

नियमित काही सोप्या उपायांच्या साहाय्याने त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्वचा ग्लोइंग होते.

Photo Credit; instagram

कोरड्या त्वचेसाठी माइल्ड, क्री बेस्ड किंवा मिल्क क्लींजरचा वापर करा. त्वचेतील नैसर्गित ओलावा कमी करणाऱ्या हार्ड फेसवॉशचा वापर करणं टाळा.

Photo Credit; instagram

स्क्रबिंगमुळे डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचा सॉफ्ट होते. त्यामुळे ड्राय स्किनसाठी जेंटल आणि क्रीम बेस्ड स्क्रबचा वापर करा. जास्त स्क्रबिंग केल्याने त्वचा आणखी ड्राय होऊ शकते.

Photo Credit; instagram

त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी गुलाबजल आणि एलोव्हेरा टोनरचा वापर करा. अल्कोहोल असलेल्या टोनरचा वापर करणं टाळा, अशा टोनरमुळे त्वचा कोरडी होऊ शकते.

Photo Credit; instagram

आठवड्यातून किमान दोन वेळा अंघोळ केल्यानंतर लगेच त्वचेवर दाट मॉइश्चराइझर किंवा खोबरेल किंवा बदामाचं तेल लावा.  

Photo Credit; instagram

रात्री झोपण्याआधी व्हिटॅमिन E ऑइल, एलोव्हेरा जेल किंवा तूप लावा. यामुळे त्वचा रिपेअर होऊन त्वचा उजळ होते.

Photo Credit; instagram

त्वचा ग्लोइंग होण्यासाठी मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E असलेल्या पदार्थांचं सेवन करा. (जसे की, बदाम, अक्रोड, गाजर, फळे, भाज्या.)

पुढील वेब स्टोरी

तुम्ही वयाच्या चाळीशीत पोहोचलाय? 'हे' 3 व्हिटॅमिन्स नक्की घ्या

इथे क्लिक करा