बीचवर मिथिला पालकरचा बोल्ड अवतार! फोटो पाहून क्लीन बोल्डच व्हाल
Photo Credit; instagram
मराठी आणि बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या नव्या फोटोंमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.
Photo Credit; instagram
मिथिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऑस्ट्रेलिया टूरमधील बीचवरचे हॉट फोटोज शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
मिथिलाने शेअर केलेल्या या बोल्ड फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि स्विमसूट परिधान केल्याचं दिसून आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करत सर्फिंग करतानाचे सुद्धा फोटोज शेअर केल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
हे फोटोज शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन लिहिलं की, "पहिल्यांदाच सर्फिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा नक्कीच प्रयत्न करेन. सर्व अविश्वसनीय अनुभवांसाठी ऑस्ट्रेलिया टूरचे आभार! अधिक अनुभवांसाठी नक्कीच येणार" ️
Photo Credit; instagram
मिथिलाचे हे बोल्ड आणि हॉट फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
Photo Credit; instagram
फोटोज शेअर केल्यानंतर काही वेळांतच नेटकऱ्यांच्या भरपूर कमेंट्स आणि लाईक्स मिळाल्याचं दिसून येतंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
"मन धावतंया तुझ्याच मागं..." हिंदी रिअॅलिटी शो गाजवणारी कोकणकन्या राधिका भिडे आहे तरी कोण?