Photo Credit; instagram

Arrow

रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा, 30 चित्रपट नाकारून ओटीटीवर एन्ट्री! कोण आहे 'ती' अभिनेत्री?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर निम्रत आता 'स्कूल ऑफ लाईज' या वेब शोमध्ये दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निम्रतचा वेब शो स्कूल ऑफ लाईज 2 जून रोजी डिझ्नी प्लस हॉटस्टारवर येणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निम्रत कौरने तिची अभिनय क्षेत्रातील सुरुवात दिल्लीच्या स्थानिक थिएटरमधून केली. शिक्षण पूर्ण करून ती मुंबईला आली.

Photo Credit; instagram

Arrow

थिएटर आर्टिस्ट म्हणून निम्रतने अनेक नाटकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तिने मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर, अनुराग कश्यपच्या 'पेडलर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पहिल्यांदा एन्ट्री केली. पण 'लंचबॉक्स' आणि 'एअरलिफ्ट'मधून तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार,  निम्रतने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी 27 ते 30 चित्रपट नाकारले आहेत, कारण तिला चांगली भूमिका करायची होती.

Photo Credit; instagram

Arrow

निम्रत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चेत होती.

Photo Credit; instagram

Arrow

पण, त्यावेळी या दोन्ही स्टार्सनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.

Sara Ali Khan: महाकालेश्वराच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्यांना साराचं चोख उत्तर, म्हणाली..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा