Photo Credit; instagram

Arrow

Sara Ali Khan: महाकालेश्वराच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्यांना साराचं चोख उत्तर, म्हणाली..

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या सारा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सारा देवदर्शन करताना दिसत आहे. नुकतेच तिने उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

महाकालचे दर्शन घेतल्याने अनेकांनी साराला ट्रोल केले. यासर्वात तिने आता या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत सारा म्हणाली, 'लोक काय म्हणतात याचा मला काही फरक पडत नाही. मला मंदिरातील सकारात्मक ऊर्जा आवडते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी माझे काम खूप गांभीर्याने करते. तुम्हाला माझे काम आवडले नाही तर मला वाईट वाटेल. पण मंदिरात जाणे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी अजमेर शरीफमध्ये जितक्या भक्तीभावाने जाईन तितकंच बांगला साहिब, महाकाल येथे दर्शनाला जात राहीन.'

Photo Credit; instagram

Arrow

महाकाल मंदिरातून साराने तिचे फोटो इंस्टावर शेअर केले होते. यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

जरा हटके जरा बचके या चित्रपटात सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

Ahmednagar ते 'अहिल्यानगर'... नव्या नामांतराची रंजक कहाणी

पुढील वेब स्टोरी