Photo Credit; instagram

Arrow

Ahmednagar ते 'अहिल्यानगर'... नव्या नामांतराची रंजक कहाणी

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 मे रोजी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्याची घोषणा केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

Photo Credit; instagram

Arrow

अहमद निजाम शाह पहिला, ज्याने 1949 मध्ये अहमदनगर शहराची स्थापना केली होती. मलिक अहमद निजाम शाह हा निजाम शाही घराण्याचा आणि अहमदनगर सल्तनतचा संस्थापक होता.

Photo Credit; instagram

Arrow

अहिल्यादेवी यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चौंडी नावाच्या गावात झाला होता. 10-12व्या वर्षी त्यांचा विवाह इंदूरच्या होळकर घराण्याचे वारस खंडेराव होळकर यांच्याशी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

1754 मध्ये एका लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला, त्यानंतर होळकरांच्या राज्याची सूत्रे अहिल्याबाईकडे सोपवण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

अहिल्याबाई होळकर अशा महाराणी म्हणून ओळखल्या जातात, ज्यांनी आपले राज्य सुरक्षित ठेवले आणि भरपूर सेवाभावी कार्ये केली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी मंदिरे बांधली, घाट बांधले, विहिरी, रस्ते बांधले आणि सुधारले, भुकेल्यांसाठी लंगर उघडले आणि तहानलेल्यांसाठी पाणपोईची सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर 1780 मध्ये अहिल्याबाईंनी पुन्हा बांधले होते.

Photo Credit; instagram

Arrow

अहमदनगर शहराचे नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

'राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर आपल्याकडे शंकराची मंदिरे नसती. यामुळे हे नामांतर व्हावे.' असे फडणवीसांचे म्हणणे होते.

बिअर ओतताना कधीच ग्लास तिरपा करू नका, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा