अभिनेत्री रिद्धी डोगराने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवलं आहे. टि.व्ही पासून आपल्या करिअरची सुरुवात करत ती आता चित्रपटात आणि वेब सिरीजमध्ये सुद्धा झळकली.
Photo Credit; instagram
आपल्या करिअरच्या या उंचीपर्यंत पोहोचणं रिद्धीसाठी खूप अवघड होतं. तिला सुरुवातील बरेच रिजेक्शन्स मिळाले पण तिने कधीच हार नाही मारली.
Photo Credit; instagram
अलीकडेच, 'बॉलिवूड बबल टेली'शी झालेल्या मुलाखतीत रिद्धीने तिला अशा कोणत्याही कास्टिंग काउचचा अनुभव आला नाही.
Photo Credit; instagram
मात्र, तिला बऱ्याच वेळा पातळ आणि लहान ओठांसाठी टोमणे मिळाले. परंतु, रिद्धीला याचा काहीच फरक पडला नसल्याचं तिने सांगितलं.
Photo Credit; instagram
रिद्धी म्हणाली, "मला का फरक पडेल. जेव्हा मला कोणी असं म्हटलं तेव्हा मी त्यांना ओके म्हणून तो विषय सोडून दिला."
Photo Credit; instagram
पुढे ती असंही म्हणाली, "मी त्यावेळी काहीच रिएक्ट नाही केलं. खरंतर, त्यावेळी त्यांना मी म्हणू शकले असते की मी माझे ओठ ठिक करण्याचा प्रयत्न करीन किंवा मी याबद्दल विचार करीन."
Photo Credit; instagram
आपण जसे आहोत तसे छान आहोत, असं रिद्धीने या मुलाखतीत सांगितलं. रिद्धी शेवटची 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत झळकली होती.