अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवता येते.
Photo Credit; instagram
याचं सेवन केल्यानं पोट बराच काळ भरलेलं वाटतं. यामुळे ओव्हरइटिंगला आळा बसून वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असंत, जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदतशीर ठरते.
Photo Credit; instagram
अंजीरमधील अँटी-ऑक्सीडेंट्स आणि फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं, जे हाडं मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये असलेले लोह आणि अँटी-ऑक्सीडेंट्स त्वचा ग्लोइंग बनवण्यासाठी आणि केस मुळापासून मजबूत बनवण्याठी उपयुक्त ठरतात.
Photo Credit; instagram
रात्री 2 सुके अंजीर आर्धा कप पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे भिजवलेले अंजीर खा. याव्यतिरिक्त, अंजीर भिजवलेल्या पाण्याचं देखील तुम्ही सेवन करु शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oops... उर्वशी 'हे' काय झालं गं, कॅमेऱ्यात नेमकं काय झालं कैद?