Oops... उर्वशी 'हे' काय झालं गं, कॅमेऱ्यात नेमकं काय झालं कैद?
Photo Credit; instagram
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये बॉलिवूडची सौंदर्यवती उर्वशी रौतेला झळकत आहे. तिच्या एकापेक्षा एक लुकवर चाहते तिच्या प्रेमात पडत आहेत.
Photo Credit; instagram
ग्लोबल स्टेजवरील तिच्या फॅशनची चर्चा चांगलीच रंगत आहे. तिच्या दिलखेचक लुकमुळे ती सतत लाइमलाइटमध्ये येत आहे.
Photo Credit; instagram
यावेळी उर्वशीने रेड कार्पेटसाठी ब्लॅक सिल्क गाउन परिधान केला होता. हा तिचा पोशाख Naja Saade Couture चा होता. चाहत्यांना तिचा हा लुक प्रचंड आवडला.
Photo Credit; instagram
मात्र, तिच्या या ब्लॅक गाउन आउटफिटमध्ये थोडी गडबड झाल्याचं समोर आलं. रेड कार्पेटवरील तिच्या या आउटफिटमुळे ती Oops मोमेंटची शिकार झाली.
Photo Credit; instagram
यावेळीचे तिचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये तिच्या डाव्या हाताच्या बाजूला तिचा ड्रेस फाटलेला असल्याचं दिसून आलं.
Photo Credit; instagram
मात्र, उर्वशीला याची काहीच जाणीव नव्हती आणि ती पॅप्ससमोर हसत पोज देत असताना दिसली. लाइमलाइटमध्ये येण्यासाठी अभिनेत्रीने मुद्दाम असा ड्रेस घातला, असं म्हणत यूजर्सनी तिला ट्रोल केलं. अनेकांनी हा उर्वशीचा पब्लिक स्टंट असल्याचं सुद्धा म्हटलं.
Photo Credit; instagram
इंटरनेटवर अभिनेत्रीने फाटलेल्या ड्रेसमधील फोटोज आणि व्हिडीओज प्रचंड व्हायरल होत आहेत. हे पाहून चाहत्यांनी त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे.
Photo Credit; instagram
मात्र, काही नेटकऱ्यांनी तिची मस्करी केली. यावर एका यूजरने लिहीले, "फाटलेले कपडे घालून कान्समध्ये जाणारी पहिली भारतीय अभिनेत्री."