Photo Credit; instagram
चेहऱ्यावर चुकूनही लावू नका 'या' गोष्टी! नाहीतर चेहऱ्यावर पडतील काळे डाग
Photo Credit; instagram
प्रत्येकाला वाटतं की त्यांची त्वचा सुंदर, मुलायम आणि साफ असावी. काही जण चुकीचे उपाय करून चेहरा खराब करतात.
Photo Credit; instagram
काही सामान्य गोष्टी जरी फायदेशीर असल्या, तरी चेहऱ्यावर यांचा वापर केल्यास चेहरा खराब होऊ शकतो.
Photo Credit; instagram
गरम पाण्याने चेहऱ्या धुवल्याने त्वचा कोरडी आणि कडक होते. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा निघून जातो.
Photo Credit; instagram
लिंबूत साएट्रीक अॅसिड असतं. परंतु, हे थेट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर रॅशेन आणि सनबर्न होऊ शकतं.
Photo Credit; instagram
पिंपल्सवर टूथपेस्ट लावणं सामान्य घरगुती उपाय आहे. पण यामुळे त्वचा खूप कोरडी पडते.
Photo Credit; instagram
बेकिंग सोडा लावल्याने चेहरा खराब होतो. यामुळे चेहऱ्यावरील नॅचरल ऑईल बॅलेन्स खराब होतो.
Photo Credit; instagram
साखरेने चेहऱ्यावर स्क्रब्स केल्यास त्वचेवर छोटे छोटे कट्स तयार होतात. यामुळे त्वचा खराब होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
30 दिवसातच व्हाल सडपातळ! पोटाचे टायर्सही वितळतील, फक्त 'हा' बॅलेन्स डाएट..
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मुलांकाच्या लोकांचा कधीच होत नाही ब्रेकअप! आयुष्यभर एकमेकांवर करतात जीवापाड प्रेम
महिलांनो! Vitamin D ची कमतरता आहे? मग शरीरात दिसतील 'ही' लक्षणं
ग्लोइंग त्वचेसाठी 'या' टिप्स... टॅनिंगचा विषयच होईल क्लोझ
सुटलेलं पोट चांगलं दिसत नाही ना... कमी करण्याचे 7 बेस्ट उपाय!