Photo Credit; instagram

30 दिवसातच व्हाल सडपातळ! पोटाचे टायर्सही वितळतील, फक्त 'हा' बॅलेन्स डाएट..

Photo Credit; instagram

वजन वाढणं आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या डाएटमुळे वजन वाढतं.

Photo Credit; instagram

लठ्ठपणामुळे एखाद्या व्यक्तीचा पर्सनॅलिटी खराब तर होतेच, पण आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होतात.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला वाढणाऱ्या वजनाचं टेन्शन आलं असेल, तर अजिबात घाबरू नका, हा बॅलेन्स डाएट सुरु करा.

Photo Credit; instagram

ओट्स वजन कमी करण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं.

Photo Credit; instagram

ओट्स खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते.  ब्लड शुगर लेव्हलही कमी होते.

Photo Credit; instagram

ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वेगवान होतं. 

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी सकस आहार फॉलो करा. कॅलरी डेफिसीट डाएटही महत्त्वाचं असतं.

पुढील वेब स्टोरी

20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय

इथे क्लिक करा