अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या सोशल मीडिया अकाउंट नेहमी हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
स्मिता गोंदकरने नुकतंच तिच्या नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
तिचे समुद्रकिनाऱ्यावरील हे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
या फोटोजमध्ये स्मिताने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
तसेच, आपला ग्लॅमरस लूक कम्प्लीट करण्यासाठी तिने डोक्यावर हॅट सुद्धा घातली आहे.
Photo Credit; instagram
हे फोटोज शेअर करत स्मिताने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "समुद्र त्याचे मूक गाणे गात आहे, तसेच सूर्यप्रकाशामुळे माझ्या त्वचेला सोनेरी रंग मिळाला. पुढे, क्षितिज माझे नाव घेतात. स्वप्नांना सावली देणारी टोपी, वाऱ्याचे स्वागत करणारे हास्य".
Photo Credit; instagram
स्मिताच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून प्रचंड लाइक्स मिळत असून चाहत्यांनी तिच्या लूकवर बऱ्याच कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता लग्नाच्या बेडीत... होणारी बायको सुप्रसिद्ध मालिकेतील कलाकार